वसंत व्याख्यानमाला, नाशिक 

१०२ वे वर्ष महोत्‍सव कार्यक्रम २०२५

दि. १ मे ते ३१ मे २०२५  सायं ७:१५ वा.

स्‍थळ – देवमामलेदार श्री यशवंत महाराज समाधी पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक

वसंत व्याख्यानमाला, नाशिक विनम्र आवाहन

सन्माननीय, श्रोते बंधू भगिनी
यांना नमस्कार

न्या. महादेव गोविंद रानडे, डॉ. शंकराचार्य कुर्तकोटी यांच्या प्रेरणेने नाशिकच्या गोदाघाटावर माहे मे महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ज्ञानयज्ञाचे गतवर्षी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही वाटचाल केवळ आणि केवळ आपल्या सहकार्य आणि सहयोगातून होऊ शकली आहे. यंदाच्या 101 व्या वर्षाच्या ज्ञानयज्ञ कार्यक्रमाची पत्रिका सोबत पाठवीत आहे. आपण सर्व कार्यक्रमांचा निश्चित आनंद घ्याल असा विश्वास वाटतो. या आयोजनासाठी प्रचंड मोठा खर्च आहे . हा गोवर्धन पर्वत पेलण्याची शक्ती आपल्या आर्थिक योगदानातून आम्हा कार्यकर्त्यांना प्राप्त होणार आहे. तरी सोबतचा QR कोड स्कॅन करून आपले यथाशक्ती आर्थिक योगदान व्याख्यानमालेच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करावे ही विनंती.

सहकार्याभिलाषी
श्रीकांत बेणी
अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, वसंत व्याख्यानमाला, नाशिक.

१०२ वे वर्ष महोत्‍सव कार्यक्रम पत्रिका

दि. १ मे ते ३१ मे २०२५  सायं ७:१५ वा.

स्‍थळ – देवमामलेदार श्री यशवंत महाराज समाधी पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक

छायाचित्र दालन

चलचित्र दालन (YouTube)

वसंत व्याख्यानमाला गीत

वसंत व्याख्यानमालेत येऊन गेलेले माननीय